इल्फर्ड मित्र मंडळ
  • सध्या काय चाललंय?
  • ग्रंथ तुमच्या दारी
  • वाचाल तर वाचाल
  • सामील व्हा!
  • कोण आहे रे तिकडं?
  • आठवणी
  • About Us

फिटे अंधाराचे जाळे ​
श्रीधर सुधीर फडके म्हणजे मराठी सुगम संगीताचा थोर वारसा पुढे नेताना स्वतःचा एक वेगळाच ठसा निर्माण करणारे एक अद्भुत व्यक्तिमत्व.  
सांज ये गोकुळी, ऋतू हिरवा, फुलले रे क्षण माझे ह्या सारखी कित्येक अवीट गाणी देणारे श्रीधरजी लंडनवासीयांचे कान तृप्त करण्यासाठी येत आहेत. 
शनिवार ७ ऑक्टोबर २०१७ - सायंकाळी ५:३० वाजता 
पिता-पुत्रांची गाणी, हृद्य आठवणी, थोड्या गप्पा आणि श्रीधरजींशी थेट संवादाचीही संधी ​
तिकिटांसाठी पुढील फॉर्म भरून पटकन पाठवून द्या 


Picture

शनिवार
७ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५:३० वाजता 

Valentines High School, Cranbrook Road, Ilford 
IG2 6HX 

(Limited free parking available) 
​​
अधिक माहितीसाठी
कपिल - 07438366643
कौतुक  - 07421497174
ilfordmandal@gmail.com



  • सध्या काय चाललंय?
  • ग्रंथ तुमच्या दारी
  • वाचाल तर वाचाल
  • सामील व्हा!
  • कोण आहे रे तिकडं?
  • आठवणी
  • About Us