आठवणी... आधीच्या आणि गतवर्षींंच्या
![Picture](/uploads/6/8/1/4/68141551/editor/41922360-703954866625556-6923383970008662016-o.jpg?1571867413)
गणेशोत्सव २०१८
इल्फर्ड मित्र मंडळाचा ११ वा वार्षिक गणेशोत्सव.

![Picture](/uploads/6/8/1/4/68141551/published/22459535-512981292389582-3217131379396147219-o_1.jpg)
फिटे अंधराचे जाळे - दिवाळी २०१७
श्रीधर फडके यांच्यासोबत दिवाळीनिमत्त सजलेली इल्फर्ड मधली सुरेल संध्याकाळ.

![Picture](/uploads/6/8/1/4/68141551/editor/asj-1907_1.jpg)
गुढी पाडवा आणि आनंद मेळावा २०१७
ईल्फर्ड मित्र मंडळाकडून आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपल्या सर्व मित्रमंडळींच्या उपस्थितीमुळे यंदाच्या आनंद मेळाव्याचा आनंद द्विगुणित झाला.

![Picture](/uploads/6/8/1/4/68141551/editor/img-20161126-145617.jpg?1483032369)
मराठी भाषा वर्ग
मंडळाचा आणखी एक स्तुत्य उपक्रम. सहभागी झालेल्या सर्व मुलामुलींचे खूप कौतुक आणि त्यांच्या पालकांचे आभार. अधिक माहिती साठी जरूर संपर्क साधा.

![Picture](/uploads/6/8/1/4/68141551/editor/asj-0453_1.jpg)
लई बाराचे
बाराखडी एंटरटेंमेंट्सने केला इल्फर्ड मित्र मंडळ बरोबर इस्ट लंडनकरांसाठी एक झकास कार्यक्रम!
संतोष जुवेकर, भाऊ कदम, मंगेश देसाई, कुशल बद्रिके आणि सगळी गँग. आपल्या विनोदी कलाकारीने सर्वांच्या मानत घर केलं. मराठी अभिनय सृष्टीची बाप माणसं चक्क लंडनमध्ये आपल्या समोर अवतरली १८ नोवेंबरला. संध्याकाळी.

![Picture](/uploads/6/8/1/4/68141551/1370335_1.jpg)
लगीनघाई
माप ओलांडणारा असा राजीव आणि मालातीचा लग्नसोहळा व्यवस्थितपणे पार पडला. सगळ्या वऱ्हाडी मंडळींचे आणि लग्न घडवून आणण्यासाठी अविरत राबणाऱ्या सर्व "नारायण" आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून आभार. वेद प्रोडक्शन आणि समस्त कलाकार, अदिती देशपांडे, ओंकार राऊत, सायली कार्लेकर आणि अशोक सराफ यांनी इल्फर्ड मित्र मंडळाचं, जमलेल्या सर्व लोकांचं, किंबहुना लंडनच्या सर्वच मराठी मंडळांचं आणि तुमच्या आमच्यासारख्या सर्व मराठी रसिकांचं, आपल्या आदरातिथ्याचं खूप कौतुक केलं.

![Picture](/uploads/6/8/1/4/68141551/6366814.jpg?176)
गुढी पाडवा २०१६ - अर्थात श्री शालिवाहन शके १९३८ प्रारंभ
मंडळाने पोटभरून साजरा केलेला गुढी पडावा. १६ एप्रिलला म्हणे पहिली रेल्वे कुठून तरी कुठेतरी गेलेली असं विकीपिडिया सांगतो. पण सध्या आम्हाला विचारलं तर १६ एप्रिलला पाडव्यानिमित्त आम्ही सर्वांनी खूप चंगळ केली हे एवढंच आठवतंय. चक्क १५० - २०० लोक जमले की!! सामोसा, धाबेली, पाणीपुरी, वडापाव आणि पाडवा हे सगळंच असं जमून आल्यावर कोणी काय करणार म्हणा?

![Picture](/uploads/6/8/1/4/68141551/1454280911.png)
संक्रांती निमित्त हळदी कुंकू
खास बायकांनी बायकांसाठी आयोजित केलेला असा हा संक्रांति निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम इल्फ़र्ड मित्र मंडळात ३१ जानेवारी २०१६ रोजी संपन्न झाला. शंभर एक मराठमोळ्या स्त्रियांनी नटून थटून संक्रांत लंडन मध्ये संक्रांत साजरी केली.

![Picture](/uploads/6/8/1/4/68141551/_3011657.jpg)
कट्यारचा लंडनमधला प्रयोग
१० जानेवारी २०१६ चा बोलीन सिनेमामध्ये झालेल्या प्रयोगाच्या वेळी काढलेले काही फोटो.
खुद्द सचिन पिळगावकर आणि अमृता खानविलकर यांच्याबरोबर प्रेक्षकांनी गप्पादेखील मारल्या.

![Picture](/uploads/6/8/1/4/68141551/612365.jpg?202)
दिवाळी २०१५ची
गगनभेदी पोवाड्यापासून ते शिव चरित्र कथानापर्यंत… खुशखुशीत नाटकापासून ते धमाकेदार नाच गाण्यापर्यंत… रांगोळीपासून ते आकाशकांदिलांच्या रंगांपर्यंत… वडापावपासून ते भरपेट जेवण्यापर्यंत … थोडक्यात सांगायचं झालं तर अथपासून इतिपर्यंत…

![Picture](/uploads/6/8/1/4/68141551/8848499.jpg?190)
गणेशोत्सव २०१५ चा
गणपती आला की त्याच्याबरोबर उत्साह आला, दुर्वा आल्या, मोदक आले, आरास आली, आणि खूप साऱ्या आठवणी आल्या. या सगळ्या आठवणींच्या माळेमध्ये आणखी एक मोती बसवण्यासाठी एकत्र साजरा केलेला हा गणेशोत्सव

![Picture](/uploads/6/8/1/4/68141551/3537055.jpg?187)
गोष्ट तशी गमतीची
एक हलकं फुलकं विनोदी नाटक जे सर्वांना जवळचं वाटलं

आणि त्याही आधी ...
२००८ साला पासून इमिमं ने बरेच उपक्रम हाती घेतले. त्यापैकी काही उल्लेखनीय :
(तपशीलवार माहिती व फोटो इमिमंच्या बखरी धुंडाळून झाल्या कि इथे कधीतरी उपलब्ध होतील)
नाटक - सिनेमा
- श्री तशी सौ. - प्रशांत दामले, वंदना गुप्ते
- गोष्ट तशी गमतीची - शशांक केतकर, लीना भागवत, मंगेश कदम
- मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
- रमा माधव - मृणाल कुलकर्णी, श्रुती मराठे
- यलो - मृणाल कुलकर्णी, हृषीकेश जोशी
- सलील कुलकर्णी
- अरुण सराफ
- सुधीर मोघे
- डॉ. प्रकाश व मंदा आमटे
- आपुलकी - “माझी संवेदना माझा शेतकरी”