इल्फर्ड मित्र मंडळ
  • सध्या काय चाललंय?
  • ग्रंथ तुमच्या दारी
  • वाचाल तर वाचाल
  • सामील व्हा!
  • कोण आहे रे तिकडं?
  • आठवणी
  • About Us

गुढी पाडवा आणि आनंद मेळावा

​इल्फर्ड मित्र मंडळाकडून आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपल्या सर्व मित्रमंडळींच्या उपस्थितीमुळे यंदाच्या आनंद मेळाव्याचा आनंद द्विगुणित झाला. या नव्या वर्षाची गुढी तुम्हा सर्वांच्या नव्या संकल्पाना सिद्धी आणि नात्यांना उजाळा देवो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना.

इल्फर्ड मित्र मंडळाच्या कार्यक्रमांची माहिती आणि कार्यकर्त्यांशी संपर्क यासाठी लगे हातो हे फेसबुकचं पेज लाईक करून टाका. फोटो बिटो पण तिकडेच पब्लिश करण्यात येतील.
https://www.facebook.com/IlfordMitraMandal/

हसत राहू, भेटत राहू.
मंडळ आपलंच आहे.
Picture

बस एवढंच सांगायचं होतं
  • सध्या काय चाललंय?
  • ग्रंथ तुमच्या दारी
  • वाचाल तर वाचाल
  • सामील व्हा!
  • कोण आहे रे तिकडं?
  • आठवणी
  • About Us