इल्फर्ड मित्र मंडळ
  • सध्या काय चाललंय?
  • ग्रंथ तुमच्या दारी
  • वाचाल तर वाचाल
  • सामील व्हा!
  • कोण आहे रे तिकडं?
  • आठवणी
  • About Us

चला हवा येऊ द्या 
इल्फर्ड मित्र मंडळाच्या सदस्यांसाठी बाराखडी एन्टरटेनमेंट्सची एक धमाकेदार ऑफर: रविवार १२ नोव्हेंबर २०१७ ला होणाऱ्या "चला हवा येऊ द्या" च्या लंडन दौऱ्याचे साक्षीदार व्हा आणि तिकिटांवर मिळवा चक्क १०% कॅशबॅक.  


ह्यासाठी काय करावं लागेल ? 
१. troxy.co.uk/chalahawayeudyatickets वर जाऊन तुमची तिकिटं पटापट काढा 
२. तुमच्या तिकिटांची नंबर (Booking Reference Number) व तुमची माहिती आम्हाला पुढे दिलेल्या फॉर्म मध्ये भरून पाठवा 
३.कॅशबॅक साठी अर्ज १२ नोव्हेंबर २०१७ किंवा त्याआधी केला पाहिजे. त्यानंतर अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत 
४. तुम्हाला तुमच्या तिकिट मूल्याच्या  १०% रक्कम कॅशबॅक स्वरूपात मिळेल  (शक्यतो ३१ डिसेंबर २०१७ च्या आत) 
५. बाराखडी एन्टरटेनमेंट्सकडून कॅशबॅक मिळाल्यानंतर आम्ही तुमच्याशी पुढील प्रक्रियेसाठी संपर्क साधू 

नियम व अटी:
१. कॅशबॅकसाठी अर्ज करणारा प्रत्येक प्रेक्षक  (लहान मुले वगळता)  इल्फर्ड मित्र मंडळाशी जोडलेले हवे (ई-मेल ग्रुप  / फेसबुक ग्रुप / व्हॉटसअप ग्रुप चे सदस्य किंवा फेसबुक पेज लाईक केलेले हवे). अधिक माहितीसाठी इथे बघा. 
२. कॅशबॅकसाठी तुम्ही (
किंवा तुमच्यावतीने इतर कुणी) इल्फर्ड मित्र मंडळाशिवाय इतर कुठेही अर्ज केलेला नसला पाहिजे. 
३. तुम्ही दिलेली माहिती संपूर्ण सत्य असली पाहिजे. सत्यतेची पडताळणी केल्याशिवाय कॅशबॅक मिळणार नाही.
४.  कॅशबॅक बाराखडी एन्टरटेनमेंट्स कडून मिळणार आहे. इल्फर्ड मित्र मंडळ हे  बाराखडी एन्टरटेनमेंट्स च्या वतीने कुठलीही आर्थिक जिम्मेदारी घेणार नाही.    
५. कुठलीही विसंगती आढळल्यास त्याबाबतीत इल्फर्ड मित्र मंडळाचा निर्णय अंतिम राहील. 
Picture

    Chala Hawa Yeu Dya Cashback Claim Form

    Every adult ticket holder must be connected with IMM through at least one social media (FB Page / FB Group / WhatsApp Group / eGroup)
Submit



  • सध्या काय चाललंय?
  • ग्रंथ तुमच्या दारी
  • वाचाल तर वाचाल
  • सामील व्हा!
  • कोण आहे रे तिकडं?
  • आठवणी
  • About Us