इल्फर्ड मित्र मंडळ
  • सध्या काय चाललंय?
  • ग्रंथ तुमच्या दारी
  • वाचाल तर वाचाल
  • सामील व्हा!
  • कोण आहे रे तिकडं?
  • आठवणी
  • About Us

लई बाराचे

Picture

बाराखडी एंटरटेंमेंट्स इल्फर्ड मित्र मंडळ बरोबर इस्ट लंडनकरांसाठी घेऊन येत आहे एक खास कार्यक्रम!

लई बाराचे!

संतोष जुवेकर, भाऊ कदम, मंगेश देसाई, कुशल कदम आणि सगळी गँग. आपल्या विनोदी कलाकारीने सर्वांच्या मानत घर करून राहिलेली ही मराठी अभिनय सृष्टीची बाप माणसं आता चक्क इथे आपल्या समोर अवतरणारेत.
१९ नोवेंबरला. संध्याकाळी साडे पाचला.

या दिव्य कार्यक्रमासाठी  जागाही भव्य आहे. इल्फर्डचा टाऊनहॉल.

अधिक माहितीसाठी
अमोल भाऊ - ०७४१३ ५१०६३१
कपिल दादा - ०७४३८ ३६६६४३
ilfordmandal@gmail.com
  • सध्या काय चाललंय?
  • ग्रंथ तुमच्या दारी
  • वाचाल तर वाचाल
  • सामील व्हा!
  • कोण आहे रे तिकडं?
  • आठवणी
  • About Us